Bank Logo
  020 27371290
  ho@gajananbank.com

Saving Account

Home / Deposit Schemes / Saving Account
अ.क्र. सुविधा
खाते पासबुक तात्काळ भरून अथवा अपडेट केले जाईल.
चेक बुक सुविधा.
RTGS/NEFT द्वारे जलद पैसे हस्तांतरण.
एसएमएस अलर्ट.
कोणत्याही शाखेतून बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा.
नामांकन सुविधा उपलब्ध.
व्याजदर ३.००%.
कमीत कमी सेवा शुल्क.
मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे १० आयएमपीएस, युटिलिटी बिल पेमेंट
१० रुपे डेबिट कार्ड सुविधा. (एटीएम.पीओएस, ई-कॉम)
११ खात्यावरून सर्व प्रकारचे कर व बिले भरण्याची सुविधा

कमीत कमी शिल्लक रु.१०००/-